कृषी

soyabean rate-सोयाबीन, कापूस आजचे बाजारभाव

soyabean rate-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 15 एप्रिल 2024 सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4710/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य

*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4645
बर्दापुर – 4655
केज –
बनसारोळा – 4640
नेकनुर –
पाटोदा – 4610
तेलगाव – 4620
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद – 4640
शिरूर अनंतपाळ – 4650
किनगाव – 4640
किल्लारी – 4650
निलंगा – 4640
लोहारा- 4640
कासार सिरशी – 4635
वलांडी –
रेणापूर – 4660
आष्टामोड – 4660
निटुर –
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4640
कळंब –
घोगरेवाडी – 4650
वाशी – 4620
धाराशिव – 4640
ईट – 4620
तुळजापूर – 4640
*सोलापूर जिल्हा*
गौडगाव – 4630
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4600
नायगाव – 4600
जांब – 4635
सोनखेड – 4600
देगलूर – 4600
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4600
पालम – 4600
मानवत – 4600
ब्राम्हणगाव (परभणी) – 4600
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही*
*शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सूचना*: एडीएम लातूर प्लॅंट येथे पोहचून सोयाबीन विक्रीसाठी सुरक्षा व्यवस्थापकडे वाहनासह नोंदणी करण्यासाठीची अंतिम मुदत दुपारी 2 पर्यंत असेल.
सूचना – एडीएम बाहेरील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना पोहचण्याची वेळ दुपारी 2 वाजे पर्यंत असून केंद्र चालकाकडे रजिस्टर मध्ये लेखी नोंद करावी.
किर्ती ग्रुप
लातूर 4900
सोलापूर 4900
नांदेड 4900
हिंगोली 4900
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड किल्ले धारूर ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 15 /04/2024.कापूस भाव. ……….
1).बालाजी जिनिंग फ.जवळा 7566 2). गुरु राघवेंद्र जिनिंग धारूर 7506 3). विश्वतेज जिनिंग खोडस 7560 4). नर्मदा जिनिंग धारूर 7550

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »