कृषी

soyabean rate-सोयाबीन आजचे बाजारभाव

soyabean rate-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 25 एप्रिल 2024 सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4600/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य

*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4600
बर्दापुर – 4600
केज –
बनसारोळा – 4600
नेकनुर – 4600
पाटोदा – 4600
तेलगाव – 4600
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद – 4600
शिरूर अनंतपाळ – 4600
किनगाव – 4600
किल्लारी – 4600
निलंगा – 4600
लोहारा- 4600
कासार सिरशी – 4600
वलांडी –
रेणापूर – 4600
आष्टामोड – 4600
निटुर – 4600
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4600
कळंब –
घोगरेवाडी – 4600
वाशी – 4600
धाराशिव – 4600
ईट – 4600
तुळजापूर – 4600
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4600
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4600
नायगाव – 4600
जांब – 4600
सोनखेड – 4600
देगलूर – 4600
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4600
पालम – 4600
मानवत – 4600
ब्राम्हणगाव (परभणी) – 4600
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही*
*शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सूचना*: एडीएम लातूर प्लॅंट येथे पोहचून सोयाबीन विक्रीसाठी सुरक्षा व्यवस्थापकडे वाहनासह नोंदणी करण्यासाठीची अंतिम मुदत दुपारी 2 पर्यंत असेल.
सूचना – एडीएम बाहेरील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना पोहचण्याची वेळ दुपारी 2 वाजे पर्यंत असून केंद्र चालकाकडे रजिस्टर मध्ये लेखी नोंद करावी.
किर्ती ग्रुप
लातूर 4780
सोलापूर 4780
नांदेड 4780
हिंगोली 4780

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »