कृषी

सोयाबीन भावात किंचित वाढ;पहा आजचे सोयाबीन कापूस बाजारभाव

soyabean rate-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 12 एप्रिल 2024 सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4670/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य

*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4600
बर्दापुर – 4600
केज –
बनसारोळा – 4600
नेकनुर – 4600
पाटोदा – 4600
तेलगाव – 4600
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद – 4600
शिरूर अनंतपाळ – 4600
किनगाव – 4600
किल्लारी – 4600
निलंगा – 4600
लोहारा- 4600
कासार सिरशी – 4600
वलांडी –
रेणापूर – 4600
आष्टामोड – 4600
निटुर – 4600
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4600
कळंब –
घोगरेवाडी – 4600
वाशी – 4600
धाराशिव – 4600
ईट –
तुळजापूर – 4600
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4600
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4600
नायगाव – 4600
जांब – 4600
सोनखेड – 4600
देगलूर – 4600
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4600
पालम – 4600
मानवत – 4600
ब्राम्हणगाव (परभणी) – 4600

Note: *ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही*
*शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सूचना*: एडीएम लातूर प्लॅंट येथे पोहचून सोयाबीन विक्रीसाठी सुरक्षा व्यवस्थापकडे वाहनासह नोंदणी करण्यासाठीची अंतिम मुदत दुपारी 2 पर्यंत असेल.
सूचना – एडीएम बाहेरील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना पोहचण्याची वेळ दुपारी 2 वाजे पर्यंत असून केंद्र चालकाकडे रजिस्टर मध्ये लेखी नोंद करावी.
किर्ती ग्रुप
लातूर 4910
सोलापूर 4910
नांदेड 4910
हिंगोली 4910
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड किल्ले धारूर ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 12 /04/2024.कापूस भाव. ……….
1).बालाजी जिनिंग फ.जवळा 7566 2). गुरु राघवेंद्र जिनिंग धारूर 7506 3). विश्वतेज जिनिंग खोडस 7560 4). नर्मदा जिनिंग धारूर 7550

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »