राजकारण

केज, धारुर तालुक्यातील नवनिर्वाचित विजयी सरपंच

लोकगर्जनान्यूज

केज/धारुर : तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काल रविवारी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणी झाली. यामध्ये केज व धारुर तालुक्यातील विजयी सरपंचाची यादी पहा.

दुसऱ्या टप्प्यात केज तालुक्यातील २५ तर धारुर तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेण्यात आल्या आहेत. या गावचे कारभारी निवडण्यासाठी रविवारी ( दि. ५ नोव्हेंबर ) मतदान पार पडले. याची मतमोजणी आज सोमवारी सकाळी १० पासून संबंधित तहसील कार्यालयात पार पडली आहेत. या निवडणुकीत कोणी गड राखला असून काहींना गावकऱ्यांनी पायउतार करून घरचा रस्ता दाखवला आहे. केज तालुक्यात संतोष हंगे, पापा शिंदे यांना मतदारांनी मोठा झटका दिला. या खालील प्रमाणे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
१) सासुरा- गोविंद पाळवदे
२) बनकरंजा- रोहिणी कृष्णा थोरात
३) लिंबाचीवाडी- नामदेव कांबळे
४) पिराचीवाडी- जिजाबाई हरिभाऊ यादव
५) कोल्हेवाडी- अश्विनी मिसाळ
६) तरनळी- महादेव प्रताप खेडकर
७) मुलेगाव- गोरख धनराज लाड
८) उंदरी-अश्विनी धनसंपत ठोंबरे
९) आडस-योगेश्वरी व्यंकटेश देशमुख
१०) केकाणवाडी- रूपाली संतोष केकाण
११) होळ- अश्विनी सुरेश शिंदे
१२) बोरीसावरगाव- वैजेनाथ रामराव देशमुख
१३) युसुफवडगाव- सुलक्षणा महेश गायके
१४) नायगाव- अश्विनी विवेक खोडसे
१५) बनसारोळा-अजित हनुमंत गोरे
१६) माळेगाव- रोहिणी कैलास गव्हाणे
१७) सुर्डी- महानंदा विश्वजीत राऊत
१८) शिरपूरा- रविंद्र लांडगे
१९) डोणगाव- बळीराम हरिभाऊ भगत
२०) काळेगावघाट- अविनाश रामचंद्र गाताडे
२१) आरणगाव- आशाबाई मारूती सिरसट
२२) नांदुरघाट- सुनिता युवराज जाधव
२३) पिठ्ठीघाट- चंद्रकला प्रकाश मस्के
२४) भालगाव- बहिष्कार
२५) रामेश्वरवाडी- एका जागेची पोटनिवडणूक
धारुर तालुक्यातील या प्रमाणे सरपंच विजयी झाले आहेत.
1) गोपाळपूर = सोनाली संतोष सोनवणे
2) मोरफळी = मंदोदरी श्रीराम गडदे भाजपा.

3) सिंगणवाडी = मीरा दयानंद भोसले

4) चारदरी =गंगाबाई आंबुरे

5) पहाडी पारगाव = सोनाली बालासाहेब अंदिल

6) पिंपरवाडा = वर्षा विश्वनाथ तिडके

7) कान्नापूर = गोपाळ कुकडे

8) भोगलवाडी =चंद्रकता सचिन सुदे

9) चिखली =जयश्री विलास शेंडगे

10) हिंगणी = योगेश सूर्यकांत सोळंके

11) सोनीमोहा =मनिषा राहुल तोंडे

12) सुकळी = बालासाहेब आश्रुबा सौंदनकर

13) धुनकवड =भागवत गव्हाणे

14) सुरनरवाडी =रुक्मिणी स्टारम लिंगे

15) कुंडी = सत्य भामा आसाराम कांडे

16) हिंगणी खुर्द =प्रियंका नंदकुमार सोळुंके – बिनविरोध निवडले गेले सरपंच

17) मोहिखेड = शांताबाई विष्णूपंत गवळी

18) काठेवाडी =अंजली रोहिदास गोरे

19) थेटेगव्हाण =भाऊसाहेब चव्हाण

20) व्हरकटवाडी =प्राजक्ता बाबासाहेब कदम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »