कृषी

today soyabean rate latur-सोयाबीन, कापूस आजचे बाजारभाव

today soyabean rate latur-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 24 जानेवारी 2024 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4690/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य

*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4625
बर्दापुर – 4635
केज – 4615
बनसारोळा – 4620
नेकनुर – 4605
घाटनांदूर-
पाटोदा – 4600
तेलगाव – 4600
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद – 4625
शिरूर अनंतपाळ – 4630
किनगाव – 4620
किल्लारी –
निलंगा – 4625
लोहारा- 4620
कासार सिरशी – 4615
वलांडी – 4615
रेणापूर – 4655
आष्टामोड – 4640
निटुर – 4630
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4620
कळंब –
घोगरेवाडी – 4630
वाशी – 4600
धाराशिव – 4620
ईट – 4600
तुळजापूर – 4620
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4610
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4600
नायगाव – 4600
जांब –
सोनखेड – 4600
देगलूर – 4600
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4600
पालम – 4600
मानवत –
ब्राम्हणगाव (परभणी) – 4600
जिंतूर –
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 4860 +GST
सोलापूर 4860 +GST
नांदेड 4860 +GST
हिंगोली 4860 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड किल्ले धारूर ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 24/01/2024.कापूस भाव. ……….
1).बालाजी जिनिंग फ.जवळा 6956 2). गुरु राघवेंद्र जिनिंग धारूर 7002 3). विश्वतेज जिनिंग खोडस 7002 4). नर्मदा जिनिंग धारूर 6950

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »