कृषी

soyabean – today cotton rate-सोयाबीन, कापूस आदी शेतमालाचे आजचे बाजारभाव

soyabean – today cotton rate आजचे सोयाबीन, कापूस आदि शेतमालाचे बाजारभाव खालील प्रमाणे आहेत.
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 27 जून 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5130 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5065
बर्दापुर – 5075
केज – 5055
बनसारोळा – 5060
नेकनुर – 5045
घाटनांदूर- 5075
पाटोदा – 5020
तेलगाव – 5040
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5130
शिरूर ताजबंद – 5065
शिरूर अनंतपाळ – 5070
किनगाव – 5060
किल्लारी – 5070
निलंगा – 5065
लोहारा- 5060
कासार सिरशी – 5055
वलांडी – 5055
रेणापूर – 5095
आष्टामोड – 5080
निटुर – 5070
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5060
कळंब – 5065
घोगरेवाडी – 5070
वाशी – 5040
धाराशिव – 5060
ईट – 5040
तुळजापूर – 5060
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5050
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5020
नायगाव – 5020
जांब – 5055
सोनखेड – 5020
देगलूर – 5010
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5000
पालम – 5000
मानवत – 5000
ब्राम्हणगाव (परभणी) – 5000
जिंतूर – 4970
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5320 +GST
सोलापूर 5350 +GST
नांदेड 5320 +GST
हिंगोली 5350 +GST
today cotton rate-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 27 /06/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर —–
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 6849
3) नर्मदा कोटेक्स भोपा 6825
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 6705
5) बालाजी जिनिग फ. जवळा 6806
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम —–
सोयाबीन आडस स्थानिक 4970
कापूस आडस स्थानिक 6750
सोयाबीन 4970
चना ‌ 4700
गहू 2000/ 2800
ज्वारी 3000/3600
तूर ‌ 8000/8700
राजमा ‌ 5500/5700
नोट:- हे दर आम्ही खात्री आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्यक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »