soyabean – today cotton rate – सोयाबीन, कापूस आदी शेतमालाचे आजचे बाजारभाव
soyabean – today cotton rate आजचे सोयाबीन, कापूस आदि शेतमालाचे बाजारभाव खालील प्रमाणे आहेत
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 15 मे 2023 ला सोयाबीन ( soyabean ) खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5190 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5199
शिरूर ताजबंद – 5135
शिरूर अनंतपाळ – 5140
किनगाव – 5130
किल्लारी – 5140
निलंगा – 5135
लोहारा- 5130
कासार सिरशी – 5125
वलांडी – 5125
रेणापूर – 5165
आष्टामोड – 5150
निटुर – 5140
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5130
कळंब – 5135
घोगरेवाडी – 5140
वाशी – 5110
धाराशिव – 5130
ईट – 5110
तुळजापूर – 5130
*सोलापूर जिल्हा*
गौडगाव – 5120
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5135
बर्दापुर – 5145
केज – 5125
बनसारोळा – 5130
नेकनुर – 5115
घाटनांदूर- 5135
पाटोदा – 5090
तेलगाव – 5110
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5090
नायगाव – 5090
जांब – 5125
सोनखेड – 5090
देगलूर – 5070
हदगाव – 5040
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5060
पालम – 5060
मानवत – 5060
ब्राम्हणगाव (परभणी) – 5060
जिंतूर – 5040
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5300 +GST
सोलापूर 5300 +GST
नांदेड 5300 +GST
हिंगोली 5320 +GST
today cotton rate-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 15 /05/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर —–
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7524
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7525
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7505
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7476
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम —–
सोयाबीन आडस स्थानिक 5035
कापूस आडस स्थानिक 7450
rajma-राजमा ( घेवडा ) भाव
वरुन राजमा 5200-5400
वाघा 7800/8200
डायमंड 9000/ 9500
सोयाबीन 5035
चना 4650/4750
तूर 7500 ते 8000
गहू 2050 / 2800
ज्वारी 3100/3600
करडई 3800 / 4100
नोट:- हे दर आम्ही खात्री आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्यक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏