कृषी

soyabean rate today latur-सोयाबीन आजचे बाजारभाव

soyabean rate today latur-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 26 सप्टेंबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4950/- प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4885
बर्दापुर – 4895
केज – 4875
बनसारोळा – 4880
नेकनुर – 4865
घाटनांदूर- 4895
पाटोदा – 4840
तेलगाव – 4860
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 4950
शिरूर ताजबंद – 4885
शिरूर अनंतपाळ – 4890
किनगाव – 4880
किल्लारी – 4890
निलंगा – 4885
लोहारा- 4880
कासार सिरशी – 4875
वलांडी – 4875
रेणापूर – 4915
आष्टामोड – 4900
निटुर – 4890
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4880
कळंब – 4885
घोगरेवाडी – 4890
वाशी – 4860
धाराशिव – 4880
ईट – 4860
तुळजापूर – 4880
*सोलापूर जिल्हा*
गौडगाव – 4870
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4840
नायगाव – 4840
जांब – 4875
सोनखेड – 4840
देगलूर – 4830
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4820
पालम – 4820
मानवत – 4820
ब्राम्हणगाव (परभणी) – 4820
जिंतूर – 4790
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5050 +GST
सोलापूर 5050 +GST
नांदेड 5050 +GST
हिंगोली 5050 +GST

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »