कृषी

Soyabean, cotton-सोयाबीन, कापूस दरात इतकी वाढ?

Soyabean, cotton-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 06 नोव्हेंबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4900/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4835
बर्दापुर – 4845
केज – 4825
बनसारोळा – 4830
नेकनुर – 4815
घाटनांदूर- 4845
पाटोदा – 4790
तेलगाव – 4810
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद – 4835
शिरूर अनंतपाळ – 4840
किनगाव – 4830
किल्लारी – 4840
निलंगा – 4835
लोहारा- 4830
कासार सिरशी – 4825
वलांडी – 4825
रेणापूर – 4865
आष्टामोड – 4850
निटुर – 4840
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4830
कळंब –
घोगरेवाडी – 4840
वाशी –
धाराशिव – 4830
ईट – 4810
तुळजापूर – 4830
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4820
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4790
नायगाव – 4790
जांब – 4825
सोनखेड – 4790
देगलूर – 4780
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4770
पालम – 4770
मानवत – 4770
ब्राम्हणगाव (परभणी) – 4770
जिंतूर –
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5080 +GST
सोलापूर 5080 +GST
नांदेड 5160 +GST
हिंगोली 5160 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 6/11/2023.कापूस ( cotton ) भाव. ……….
1).बालाजी जिनिग फ.जवळा. 7356

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »