शिक्षण संस्कृती
संतोष आवचार सेट परीक्षा उत्तीर्ण

तेलगाव : येथील सरस्वती मा.व उच्च मा. विद्यालय चे क.प्राध्यापक संतोष आवचार सेट परिक्षा २०२१ हिंदी विषयात उत्तीर्ण झाले. या यशाबद्दल त्यांचे नवगण शिक्षण सस्थेचे सचिव तथा बीड न.प.चे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर , प्रशासक डॉ. राजु मचाले,शालेय समितीचे अध्यक्ष अशोकराव लगड , प्राचार्य शिंदे व्हि.आर., पर्यवेक्षक चवार बी.एस. व सर्व सहकारी शिक्षक वृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी, मित्र परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले.