कृषी
सोयाबीन, कापूस आदि शेतमालाचे आजचे भाव
सोयाबीन आज 22 / 11 / 2022 प्रतिक्विंटल प्रमाणे प्लॅन्ट ( मिल ) चे भाव
एडीएम लातूर 5750
अंबाजोगाई 5695
केज 5685
बनसारोळा 5690
बर्दापूर 5705
नेकनूर 5675
घाटनांदूर 5695
पाटोदा 5650
तेलगाव 5670
किर्ती लातूर 5950 + GST यांचे दर मार्केट प्रमाणे बदलतात!
आडस स्थानिक पातळीवर 5600
हरभरा ( चना स्थानिक पातळीवर )
4400
तूर आडस भाव 7000
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 22/11/2022.कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 8500
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 8406
3) नर्मदा कोटेक्स भोपा 8500
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 8757
5) बालाजी जिनिग फ. जवळा 8506