सोयाबीन, कापूस आजचे बाजारभाव
today soyabean rate latur-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 15 मार्च 2024 सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4600/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4600
बर्दापुर – 4600
केज –
बनसारोळा –
नेकनुर –
घाटनांदूर-
पाटोदा –
तेलगाव –
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद –
शिरूर अनंतपाळ – 4600
किनगाव – 4600
किल्लारी – 4600
निलंगा – 4600
लोहारा-
कासार सिरशी –
वलांडी –
रेणापूर – 4600
आष्टामोड – 4600
निटुर –
*धाराशिव जिल्हा
येडशी –
कळंब –
घोगरेवाडी – 4600
वाशी –
धाराशिव – 4600
ईट –
तुळजापूर –
*सोलापूर जिल्हा*
गौडगाव –
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)-
नायगाव –
जांब – 4600
सोनखेड –
देगलूर –
*परभणी जिल्हा
पुर्णा –
पालम –
मानवत –
ब्राम्हणगाव (परभणी) –
जिंतूर –
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही*
*शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सूचना*: एडीएम लातूर प्लॅंट येथे पोहचून सोयाबीन विक्रीसाठी सुरक्षा व्यवस्थापकडे वाहनासह नोंदणी करण्यासाठीची अंतिम मुदत दुपारी 4 पर्यंत असेल
सूचना- एडीएम बाहेरील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना पोहचण्याची वेळ दुपारी ४ वाजे पर्यंत असून केंद्र चालकाकडे रजिस्टर मध्ये लेखी नोंद करावी.
किर्ती ग्रुप
लातूर 4750
सोलापूर 4750
नांदेड 4750
हिंगोली 4720
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड किल्ले धारूर ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 15/03/2024.कापूस भाव. ……….
1).बालाजी जिनिंग फ.जवळा 7856 2). गुरु राघवेंद्र जिनिंग धारूर 7857 3). विश्वतेज जिनिंग खोडस 7857 4). नर्मदा जिनिंग धारूर 7850