कृषी

सोयाबीन, कापूस आजचे बाजारभाव

ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 16 नोव्हेंबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5170/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5105
बर्दापुर – 5115
केज – 5095
बनसारोळा – 5100
नेकनुर – 5085
घाटनांदूर- 5115
पाटोदा – 5060
तेलगाव – 5080
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद – 5105
शिरूर अनंतपाळ – 5110
किनगाव – 5100
किल्लारी – 5110
निलंगा – 5105
लोहारा- 5100
कासार सिरशी – 5095
वलांडी – 5095
रेणापूर – 5135
आष्टामोड – 5120
निटुर – 5110
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5100
कळंब –
घोगरेवाडी – 5110
वाशी –
धाराशिव – 5100
ईट – 5080
तुळजापूर – 5100
*सोलापूर जिल्हा*
गौडगाव – 5090
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5110
नायगाव – 5090
जांब – 5095
सोनखेड – 5090
देगलूर – 5080
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5070
पालम – 5080
मानवत – 5110
ब्राम्हणगाव (परभणी) – 5110
जिंतूर –
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5450 +GST
सोलापूर 5450 +GST
नांदेड 5450 +GST
हिंगोली 5450 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 16 /11/2023.कापूस भाव. ……….
1).नर्मदा कोटेक्स भोपा . 7320
2).विश्र्वतेज जिनिग खोडस. 7309
3).बालाजी जिनिग फ.जवळा. 7306
आडस स्थानिक दर कापूस 7300
आडस स्थानिक दर सोयाबीन 5005

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »