सोयाबीन, कापूस आजचे बाजारभाव
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 30 जानेवारी 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5420 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5365
बर्दापुर – 5375
केज – 5355
बनसारोळा – 5360
नेकनुर – 5345
पाटोदा – 5320
तेलगाव – 5340
घाटनांदूर- 5365
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5420
शिरूर ताजबंद – 5365
शिरूर अनंतपाळ – 5370
किनगाव – 5360
किल्लारी – 5370
निलंगा – 5365
लोहारा- 5360
कासार सिरशी – 5355
वलांडी – 5355
रेणापूर – 5395
तांदुळजा – 5375
आष्टामोड – 5380
निटुर – 5370
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5360
कळंब – 5365
घोगरेवाडी – 5370
वाशी – 5340
उस्मानाबाद – 5360
ईट – 5340
तुळजापूर – 5360
*सोलापूर जिल्हा*
गौडगाव – 5350
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5320
नायगाव – 5320
जांब – 5355
हदगाव – 5270
देगलूर – 5300
सोनखेड – 5320
*परभणी जिल्हा
ब्राम्हणगाव (परभणी) – 5320
मानवत – 5320
पुर्णा – 5300
पालम – 5320
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5550 +GST
सोलापूर 5550 +GST
नांदेड 5550 +GST
हिंगोली 5550 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 30 /01/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 8001
3) नर्मदा कोटेक्स भोपा
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 8073
5) बालाजी जिनिग फ. जवळा 8006
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 8046
सोयाबीन आडस स्थानिक 5265
कापूस आडस स्थानिक 8000