सोयाबीन, कापूस,राजमा आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 17 फेब्रुवारी 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5440 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5385
तेलगाव – 5360
बर्दापुर – 5395
केज – 5375
बनसारोळा – 5380
नेकनुर – 5365
पाटोदा – 5340
घाटनांदूर- 5385
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5440
शिरूर ताजबंद – 5385
शिरूर अनंतपाळ – 5390
किनगाव – 5380
किल्लारी – 5390
निलंगा – 5385
लोहारा- 5380
कासार सिरशी – 5375
वलांडी – 5375
रेणापूर – 5415
तांदुळजा – 5395
आष्टामोड – 5400
निटुर – 5390
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5380
कळंब – 5385
घोगरेवाडी – 5390
वाशी – 5360
उस्मानाबाद – 5380
ईट – 5360
तुळजापूर – 5380
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5370
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5340
नायगाव – 5340
जांब – 5375
हदगाव – 5290
देगलूर – 5320
सोनखेड – 5340
*परभणी जिल्हा
ब्राम्हणगाव (परभणी) – 5340
मानवत – 5340
पुर्णा – 5320
पालम – 5340
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5630 +GST
सोलापूर 5630 +GST
नांदेड 5630 +GST
हिंगोली 5630 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 17 /02/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 8150
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 8100
3) नर्मदा कोटेक्स भोपा 8125
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 8100
5) बालाजी जिनिग फ. जवळा 8106
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 8190
सोयाबीन आडस स्थानिक 5285
कापूस आडस स्थानिक 8100
राजमा ( घेवडा ) भाव
डायमंड 11000
वाघा 9100
वरुन 6100
सोयाबीन 5320
चना 4500
तूर 6500 ते 7500
नोट:- हे दर आम्ही खात्री करुन आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्येक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏