आपला जिल्हा
सोयाबीन, कापसाचे लेटेस्ट अपडेट

सोयाबीन, कापसाचे आज ११ / १२ / २०२१ प्रतिक्विंटल प्रमाणे प्लॅन्ट ( मिल ) चे भाव
एडीएम लातूर 6600
अंबाजोगाई 6545
केज 6535
बनसारोळा 6540
बर्दापूर 6555
नेकनूर 6525
किर्ती लातूर 6800 + GST यांचे दर वरील मार्केट प्रमाणे बदलतात !
आडस स्थानिक पातळीवर 6400
कापूस
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर दिनांक: 11/12/2021.कापूस भाव
1) नर्मदा जिनिन धारूर 8200
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 8208
3) नर्मदा कोटेक्स भोपा 8200
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 8200
5) बालाजी जिनिग फ. जवळा 8156
आडस स्थानिक पातळीवर 8200