कृषी
सोयाबीन, कापसाचे लेटेस्ट अपडेट
सोयाबीन, कापसाचे आज २४ / १२ / २०२१ प्रतिक्विंटल प्रमाणे प्लॅन्ट ( मिल ) चे भाव
एडीएम लातूर 6250
अंबाजोगाई 6195
केज 6185
बनसारोळा 6190
बर्दापूर 6205
नेकनूर 6175
किर्ती लातूर 6650 + GST यांचे दर वरील मार्केट प्रमाणे बदलतात !
आडस स्थानिक पातळीवर 6200
कापूस
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर दिनांक: 24/12/2021.कापूस भाव
1) नर्मदा जिनिन धारूर 8425
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 8350
3) नर्मदा कोटेक्स भोपा 8425
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 8425
5) बालाजी जिनिग फ. जवळा 8426
आडस स्थानिक पातळीवर 8500