कृषी
सोयाबीनची वाढ सुरू, कापूस घसरले पहा आजचे शेतमालाचे भाव
सोयाबीन आज 21 / 11 / 2022 प्रतिक्विंटल प्रमाणे प्लॅन्ट ( मिल ) चे भाव
एडीएम लातूर 5880
अंबाजोगाई 5825
केज 5815
बनसारोळा 5820
बर्दापूर 5835
नेकनूर 5805
घाटनांदूर 5825
पाटोदा 5780
तेलगाव 5800
किर्ती लातूर 6000 + GST यांचे दर मार्केट प्रमाणे बदलतात!
आडस स्थानिक पातळीवर 5725
हरभरा ( चना स्थानिक पातळीवर )
4400
तूर आडस भाव 7000
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 21/11/2022.कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 8650
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 8640
3) नर्मदा कोटेक्स भोपा 8640
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 8658
5) बालाजी जिनिग फ. जवळा 8656