राजकारण

केज नगरपंचायचे समिकरण जुळले: आघाडी, कॉंग्रेस एकत्र

लोकगर्जना न्यूज

केज नगरपंचायचे सत्तेचे समिकरण जुळले असून जनविकास आघाडी व काँग्रेस एकत्र आले असून आम्ही गावातील गावासाठी एकत्र आलोत. नगराध्यक्ष आघाडीचा व उपनगराध्यक्ष काँग्रेसचा असणार आहे.

आज शिवनेरी येथे हारुन इनामदार, आदित्य पाटील, अंकुशराव इंगळे, मौला सौदागर, पशुपतीनाथ दांगट यांनी पत्रकार परिषद घेऊन गावासाठी गावचे सरकार व केजच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलोत. पाच वर्ष आम्ही खासदार रजनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करुन केजला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. केज आहोंत. पंकजा मुंडे यांनी कालच भाजपाचा नगराध्यक्ष होणार असे भाकीत केले. तो प्रश्न छेडला असता नगराध्यक्ष आघाडीचा असेल म्हणत त्यावर अधिक बोलणे टाळले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »