केज तालुक्यातील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने; कोण झाले सरपंच सविस्तर वाचा
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील दोन ग्रामपंचायत बिनविरोध आल्याने ६४ ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. याची मतमोजणी मंगळवारी ( दि. २० ) तहसील कार्यालयात झाली. यावेळी कोणती ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात गेली. सरपंच म्हणून कोण विजयी ठरले हे सविस्तर वाचा
केज तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका अत्यंत चुरशीच्या ठरल्या आहेत. जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या सारणी आनंदगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची कन्या डॉ.हर्षदा सोनवणे यांचा पराभव पत्रकार संतोष सोनवणे यांच्या पत्नी सौ. प्रविणा सोनवणे यांनी केला. तर टाकळी येथे विष्णू घुले यांचाही पराभव झाला. तसेच कळमआंबा ग्रामपंचायत निवडणूक आखाड्यात एकूण पाच पॅनल आणि तीन अपक्ष उमेदवार अशी सरपंच पदासाठी लढत झाली. यामध्ये तरुणांनी कमाल केली असून शशीकांत इंगळे हे विजयी झाले आहेत. यासह तालुक्यातील ६४ सरपंच असे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस
1) टाकळी – संगीता अनंत घुले
2) नागझरी – लक्ष्मी चंद्रसेन चौरे
3) बोरगाव ( बु. ) – बाळासाहेब गव्हाणे
4) मांगवडगाव – शिरीषकुमार हनुमंत इंगळे
5) लव्हूरी – पंडित वसंतराव चाळक
6) गांजी – श्रीहरी चंद्रसेन जाधव
भाजप
1) साबला – जनाबाई नरहरी काकडे
2) चंदनसावरगाव – उषा जालिंदर दळवी
3) कुंबेफळ – अविनाश दिनकर पांचाळ
4) देवगाव – रुपाली अतुल मुंडे
5) मस्साजोग – संतोष पंडितराव देशमुख
6) पिसेगाव – हनुमंत शेषेराव नेहरकर
7) कोरेगाव – दत्ता किसन नागरगोजे
8) डोका – विमल गोरख भांगे
9) साळेगाव – कैलास पाटील
10) चिंचोलीमाळी – रोहिणी सुनील देशमुख
11) भाटुंबा – अश्विनी ज्ञानेश्वर चौरे
12) नाव्होली – इंदुबाई रणजित बिक्कड
13) धनेगाव – आकांक्षा आदेश गुजर
14) बावची – मनिषा सुरेश नांदे
15) सांगवी ( सा. ) – लक्ष्मी संजय केदार
काँग्रेस
1) कासारी – अमोल लक्ष्मण डोईफोडे
2) सारणी ( आ. ) – प्रविणा संतोष सोनवणे
3) लाडेवडगाव – इंदूबाई पंढरीनाथ शेप
—————–
1) दहिफळ वडमाऊली – डॉ. अनिता शशिकांत गदळे दहिफळकर – रा. काँ. – भाजप
2) कळंमअंबा – शशिकांत इंगळे – अपक्ष
3) गोटेगाव – मंजुषा शहाजी पवार
4) तांबवा – दीपाली अरुण चाटे
5) केकतसारणी – अनिता शिवदास काळे
6) जिवाचीवाडी – प्रेरणा दीपक काळे
7) एकुरका – प्रशांत केदार
8) सादोळा – अंगद इंगळे
9) पिंपळगाव – सचिन राजेभाऊ गायकवाड
10) केवड – उषा बाळासाहेब सत्वधर
11) सोनीजवळा – जानवी गोविंद ससाणे
12) कानडी माळी – अशोक श्रीमंत राऊत
13) सोनेसांगवी – मुकुंद कणसे
14) आनंदगाव ( सा. ) – अंजना गायकवाड
15) सातेफळ – कृष्णा थोरात
16) कौडगाव – नारायण नरसिंग महाकुंडे
17) सावळेश्वर – मारोती बाबुराव कांबळे
18) इस्थळ – अविनाश श्रीकिशन भालेकर
19) कानडीबदन – डिगांबर नारायण पांचाळ
20) दीपेवडगाव – दीपक नरहरी गुळभिले
21) जवळबन – संध्या प्रमोद करपे
22) माळेवाडी – सुदाम तात्याराम हाके
23) पळसखेडा – वसंत बळीराम चव्हाण
24) उमरी – सुमन विश्वंभर मुळे
25) लाडेगाव – अंकुश यशवंत अंबाड
26) सारणी ( सां. ) – राहुल ओव्हाळ
27) ढाकेफळ – रतन अंधारे
28) हदगाव – उमेश यादव
29) सौंदाणा – दीपाली दीपक भिसे