कृषी
आजचे सोयाबीन सह आदी शेतमालाचे दर

सोयाबीन आज 20 / 12 / 2022 प्रतिक्विंटल प्रमाणे प्लॅन्ट ( मिल ) चे भाव
एडीएम लातूर 5590
अंबाजोगाई 5535
केज 5525
बनसारोळा 5530
बर्दापूर 5545
नेकनूर 5515
घाटनांदूर 5535
पाटोदा 5490
तेलगाव 5510
किर्ती लातूर 5850 + GST यांचे दर मार्केट प्रमाणे बदलतात!
आडस स्थानिक पातळीवर 5435
हरभरा ( चना स्थानिक पातळीवर )
4400
तूर आडस भाव 7000