today soyabean rate latur-सोयाबीन, कापूस आजचे बाजारभाव
today soyabean rate latur-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 12 जानेवारी 2024 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4800 /- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4735
बर्दापुर – 4745
केज – 4725
बनसारोळा – 4730
नेकनुर – 4715
घाटनांदूर- 4745
पाटोदा – 4690
तेलगाव – 4710
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद – 4735
शिरूर अनंतपाळ – 4740
किनगाव – 4730
किल्लारी – 4740
निलंगा – 4735
लोहारा- 4730
कासार सिरशी – 4725
वलांडी – 4725
रेणापूर – 4765
आष्टामोड – 4750
निटुर – 4740
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4730
कळंब –
घोगरेवाडी – 4740
वाशी – 4710
धाराशिव – 4730
ईट – 4710
तुळजापूर – 4730
सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4720
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4680
नायगाव – 4660
जांब –
सोनखेड – 4690
देगलूर – 4700
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4670
पालम – 4690
मानवत – 4680
ब्राम्हणगाव (परभणी) – 4700
जिंतूर –
Note ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 4950 +GST
सोलापूर 4950 +GST
नांदेड 4950 +GST
हिंगोली 4950 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड किल्ले धारूर ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 12/01/2024.कापूस भाव. ……….
1).बालाजी जिनिंग फ.जवळा.6906 2). गुरु राघवेंद्र जिनिंग धारूर.6948 3). विश्वतेज जिनिंग खोडस. 6957 4). नर्मदा जिनिंग धारूर.6911
आडस स्थानिक दर कापूस 7000
आडस स्थानिक दर सोयाबीन 4700