today soyabean rate latur-सोयाबीन, कापूस आजचे बाजारभाव
today soyabean rate latur-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 20जानेवारी 2024 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4730/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4665
बर्दापुर – 4675
केज – 4655
बनसारोळा – 4660
नेकनुर – 4645
घाटनांदूर- 4675
पाटोदा – 4620
तेलगाव – 4640
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद – 4665
शिरूर अनंतपाळ – 4670
किनगाव – 4660
किल्लारी – 4670
निलंगा – 4665
लोहारा- 4660
कासार सिरशी – 4655
वलांडी – 4655
रेणापूर – 4695
आष्टामोड – 4680
निटुर – 4670
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4660
कळंब –
घोगरेवाडी – 4670
वाशी – 4640
धाराशिव – 4660
ईट – 4640
तुळजापूर – 4660
*सोलापूर जिल्हा*
गौडगाव – 4650
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4610
नायगाव – 4600
जांब – 4655
सोनखेड – 4620
देगलूर – 4630
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4600
पालम – 4620
मानवत – 4610
ब्राम्हणगाव (परभणी) – 4630
जिंतूर –
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 4900 +GST
सोलापूर 4900 +GST
नांदेड 4900 +GST
हिंगोली 4900 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड किल्ले धारूर ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 20/01/2024.कापूस भाव. ……….
1).बालाजी जिनिंग फ.जवळा.7006 2). गुरु राघवेंद्र जिनिंग धारूर.7020 3). विश्वतेज जिनिंग खोडस. 7020 4). नर्मदा जिनिंग धारूर.7050