कृषी

soyabean rate today latur-सोयाबीन आजचे बाजारभाव

soyabean rate today latur-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 18 ऑक्टोबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4670/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4605
बर्दापुर – 4615
केज – 4600
बनसारोळा – 4600
नेकनुर – Close
घाटनांदूर- 4615
पाटोदा – Close
तेलगाव – Close
*लातूर जिल्हा
शिरूर ताजबंद – 4605
शिरूर अनंतपाळ – 4610
किनगाव – 4600
किल्लारी – 4610
निलंगा – 4605
लोहारा- 4600
कासार सिरशी – 4600
वलांडी – 4600
रेणापूर – 4635
आष्टामोड – 4620
निटुर – 4610
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4600
कळंब – Close
घोगरेवाडी – 4610
वाशी – Close
धाराशिव – 4600
ईट – Close
तुळजापूर – 4600
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – Close
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- Close
नायगाव – Close
जांब – 4600
सोनखेड – Close
देगलूर – Close
*परभणी जिल्हा
पुर्णा – Close
पालम – Close
मानवत – Close
ब्राम्हणगाव (परभणी) – Close
जिंतूर – Close
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 4880 +GST
सोलापूर 4860 +GST
नांदेड 4900 +GST
हिंगोली 4900 +GST

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »