सोयाबीन, कापूस दरात किंचित घट पहा आजचे बाजारभाव

ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 23 जानेवारी 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
ADM लातूर प्लांट रु. 5450 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5395
बर्दापुर – 5405
केज – 5385
बनसारोळा – 5390
नेकनुर – 5375
घाटनांदूर- 5395
पाटोदा – 5350
तेलगाव – 5370
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5450
शिरूर ताजबंद – 5395
शिरूर अनंतपाळ – 5400
किनगाव – 5390
किल्लारी – 5400
निलंगा – 5395
लोहारा- 5390
कासार सिरशी – 5385
वलांडी – 5385
रेणापूर – 5425
तांदुळजा – 5405
आष्टामोड – 5410
निटुर – 5400
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5390
कळंब – 5395
घोगरेवाडी – 5400
वाशी – 5370
उस्मानाबाद – 5390
ईट – 5370
तुळजापूर – 5390
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5380
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5350
नायगाव – 5350
जांब – 5385
सोनखेड – 5350
देगलूर – 5330
हदगाव – 5300
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5330
पालम – 5350
मानवत – 5350
ब्राम्हणगाव (परभणी) – 5350
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही
किर्ती ग्रुप
लातूर 5680 +GST
सोलापूर 5680 +GST
नांदेड 5680 +GST
हिंगोली 5680 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 23 /01/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 8307
3) नर्मदा कोटेक्स भोपा
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 8352
5) बालाजी जिनिग फ. जवळा 8306
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 8406
सोयाबीन आडस स्थानिक 5300
कापूस आडस स्थानिक 8325