कृषी

soybean-cotton-silk-rajma सोयाबीन, कापूस, राजमा, रेशीम आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव

soybean-cotton-silk-rajma आदि शेतमालाचे आजचे सोयाबीन ( soybean ) जिल्हानिहाय, कापूस ( cotton) राजमा, रेशीम आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव खालील प्रमाणे आहेत.
soybean – ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 15 एप्रिल 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5280 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5225
बर्दापुर – 5235
केज – 5215
बनसारोळा – 5220
नेकनुर – 5205
घाटनांदूर- 5225
पाटोदा – 5180
तेलगाव – 5200
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5280
शिरूर ताजबंद – 5225
शिरूर अनंतपाळ – 5230
किनगाव – 5220
किल्लारी – 5230
निलंगा – 5225
लोहारा- 5220
कासार सिरशी – 5215
वलांडी – 5215
रेणापूर – 5255
तांदुळजा – 5235
आष्टामोड – 5240
निटुर – 5230
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5220
कळंब – 5225
घोगरेवाडी – 5230
वाशी – 5200
धाराशिव – 5220
ईट – 5200
तुळजापूर – 5220
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5210
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5180
नायगाव – 5180
जांब – 5215
सोनखेड – 5180
देगलूर – 5160
हदगाव – 5130
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5150
पालम – 5150
मानवत – 5150
ब्राम्हणगाव (परभणी) – 5150
जिंतूर – 5130
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5450 +GST
सोलापूर 5480 +GST
नांदेड 5450 +GST
हिंगोली 5480 +GST
cotton-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 15 /04/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 7850
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7857
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7875
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7857
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7866
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7884
सोयाबीन आडस स्थानिक 5125
कापूस आडस स्थानिक 7900
rajma-राजमा ( घेवडा ) भाव
वरुन राजमा 5500-5700
सोयाबीन 5125
चना ‌ 4675
तूर 7500 ते 8000
गहू 2000 / 2500
ज्वारी 3200/3700
करडई 3800 / 4100
silk-रेशीम कोष
GCM ramanagar
Date 14/04/2023

BV lots 365

Kgs 33545.110
Min 341
Avg 520
Max 613

CB lots 121

Kgs 6620.370
Min 225
Avg 475
Max 532
नोट:- हे दर आम्ही खात्री करुन आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्येक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »