soybean-cotton-silk-rajma आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव
soybean-cotton-silk-rajma आदि शेतमालाचे आजचे सोयाबीन ( soybean ) जिल्हानिहाय, कापूस ( cotton) राजमा, रेशीम आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव खालील प्रमाणे आहेत.
soybean – ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 13 एप्रिल 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5310 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5255
बर्दापुर – 5265
केज – 5245
बनसारोळा – 5250
नेकनुर – 5235
घाटनांदूर- 5255
पाटोदा – 5210
तेलगाव – 5230
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5310
शिरूर ताजबंद – 5255
शिरूर अनंतपाळ – 5260
किनगाव – 5250
किल्लारी – 5260
निलंगा – 5255
लोहारा- 5250
कासार सिरशी – 5245
वलांडी – 5245
रेणापूर – 5285
तांदुळजा – 5265
आष्टामोड – 5270
निटुर – 5260
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5250
कळंब – 5255
घोगरेवाडी – 5260
वाशी – 5230
धाराशिव – 5250
ईट – 5230
तुळजापूर – 5250
*सोलापूर जिल्हा*
गौडगाव – 5240
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5210
नायगाव – 5210
जांब – 5245
सोनखेड – 5210
देगलूर – 5190
हदगाव – 5160
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5180
पालम – 5180
मानवत – 5180
ब्राम्हणगाव (परभणी) – 5180
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5450 +GST
सोलापूर 5500 +GST
नांदेड 5450 +GST
हिंगोली 5500 +GST
cotton-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 13 /04/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 7850
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7857
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7875
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7857
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7866
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7866
सोयाबीन आडस स्थानिक 5155
कापूस आडस स्थानिक 7900
rajma-राजमा ( घेवडा ) भाव
वरुन राजमा 5500-5700
सोयाबीन 5155
चना 4750
तूर 7500 ते 8000
गहू 2000 / 2500
ज्वारी 3200/3700
करडई 3800 / 4100
silk-रेशीम कोष
GCM Ramanagara
CB
Date 12/04/2023
Lots 172
Qty. 9228.08
Max. 540
Min. 315
Avg. 459
Bv
Lots. 455
Qty. 43633.030
Max. 610
Min. 299
Avg. 523
नोट:- हे दर आम्ही खात्री करुन आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्येक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏