कृषी

soybean-cotton-सोयाबीन, कापूस,राजमा, रेशीम आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव

soybean-cotton आदि शेतमालाचे आजचे सोयाबीन ( soybean ) जिल्हानिहाय, कापूस ( cotton) राजमा, रेशीम आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव खालील प्रमाणे आहेत.
soybean – ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 19 एप्रिल 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5230 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
घाटनांदूर- 5175
अंबाजोगाई – 5175
केज – 5165
बनसारोळा – 5170
नेकनुर – 5155
पाटोदा – 5130
तेलगाव – 5150
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5170
कळंब – 5175
घोगरेवाडी – 5180
वाशी – 5150
धाराशिव – 5170
ईट – 5150
तुळजापूर – 5170
*सोलापूर जिल्हा*
गौडगाव – 5160
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5130
नायगाव – 5130
जांब – 5165
सोनखेड – 5130
देगलूर – 5110
हदगाव – 5080
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5100
पालम – 5100
मानवत – 5100
ब्राम्हणगाव (परभणी) – 5100
जिंतूर – 5080
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5230
शिरूर ताजबंद – 5175
शिरूर अनंतपाळ – 5180
किनगाव – 5170
किल्लारी – 5180
निलंगा – 5175
लोहारा- 5170
कासार सिरशी – 5165
वलांडी – 5165
रेणापूर – 5205
तांदुळजा – 5185
आष्टामोड – 5190
निटुर – 5180
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5450 +GST
सोलापूर 5520 +GST
नांदेड 5450 +GST
हिंगोली 5520 +GST
cotton-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 19 /04/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 7875
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7902
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7925
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7902
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7906
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7902
सोयाबीन आडस स्थानिक 5075
कापूस आडस स्थानिक 7950
rajma-राजमा ( घेवडा ) भाव
वरुन राजमा 5500-5800
वाघा 8200/8500
डायमंड 9000/ 9700
सोयाबीन 5075
चना ‌ 4650/4750
तूर 7500 ते 8000
गहू 2050 / 2800
ज्वारी 3100/3600
करडई 3800 / 4200
silk-रेशीम कोष
GCM ramanagar
Date 18/04/2023

BV lots 281

Kgs 23407.880
Min 344
Avg 530
Max 628

CB lots 145

Kgs 7988.110
Min 258
Avg 488
Max 565
नोट:- हे दर आम्ही खात्री करुन आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्यक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »