कृषी

soyabean – today cotton rate सोयाबीन, कापूस आदी शेतमालाचे आजचे बाजारभाव

soyabean – today cotton rate आजचे सोयाबीन, कापूस आदि शेतमालाचे बाजारभाव खालील प्रमाणे आहेत.
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 01 जून 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5030 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4975
बर्दापुर – 4985
केज – 4965
बनसारोळा – 4970
नेकनुर – 4955
घाटनांदूर- 4975
पाटोदा – 4930
तेलगाव – 4950
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5030
शिरूर ताजबंद – 4975
शिरूर अनंतपाळ – 4980
किनगाव – 4970
किल्लारी – 4980
निलंगा – 4975
लोहारा- 4970
कासार सिरशी – 4965
वलांडी – 4965
रेणापूर – 5005
आष्टामोड – 4990
निटुर – 4980
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 4970
कळंब – 4975
घोगरेवाडी – 4980
वाशी – 4950
धाराशिव – 4970
ईट – 4950
तुळजापूर – 4970
*सोलापूर जिल्हा*
गौडगाव – 4960
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4930
नायगाव – 4930
जांब – 4965
सोनखेड – 4930
देगलूर – 4910
हदगाव – 4880
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4900
पालम – 4900
मानवत – 4900
ब्राम्हणगाव (परभणी) – 4900
जिंतूर – 4880
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5100 +GST
सोलापूर 5100 +GST
नांदेड 5100 +GST
हिंगोली 5100 +GST
today cotton rate-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 01 /06/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर —–
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7128
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7135
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7155
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7126
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम —–
सोयाबीन आडस स्थानिक 4875
कापूस आडस स्थानिक 7150
सोयाबीन 4925
चना ‌ 4700
गहू 2000/ 2700
ज्वारी 3500/3800
नोट:- हे दर आम्ही खात्री आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्यक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »