soyabean – today cotton rate सोयाबीन, कापूस आदी शेतमालाचे आजचे बाजारभाव
soyabean – today cotton rate आजचे सोयाबीन, कापूस आदि शेतमालाचे बाजारभाव खालील प्रमाणे आहेत
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 16 मे 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5170 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5115
बर्दापुर – 5125
केज – 5105
बनसारोळा – 5110
नेकनुर – 5095
घाटनांदूर- 5115
पाटोदा – 5070
तेलगाव – 5090
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5170
शिरूर ताजबंद – 5115
शिरूर अनंतपाळ – 5120
किनगाव – 5110
किल्लारी – 5120
निलंगा – 5115
लोहारा- 5110
कासार सिरशी – 5105
वलांडी – 5105
रेणापूर – 5145
आष्टामोड – 5130
निटुर – 5120
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5110
कळंब – 5115
घोगरेवाडी – 5120
वाशी – 5090
धाराशिव – 5110
ईट – 5090
तुळजापूर – 5110
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5100
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5070
नायगाव – 5070
जांब – 5105
सोनखेड – 5070
देगलूर – 5050
हदगाव – 5020
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5040
पालम – 5040
मानवत – 5040
ब्राम्हणगाव (परभणी) – 5040
जिंतूर – 5020
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
today cotton rate-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 16 /05/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर —–
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7452
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7425
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7407
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7456
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम —–
सोयाबीन आडस स्थानिक 5015
कापूस आडस स्थानिक 7450
rajma-राजमा ( घेवडा ) भाव
वरुन राजमा 5200-5400
वाघा 7800/8200
डायमंड 9000/ 9500
सोयाबीन 5015
चना 4650/4750
तूर 7500 ते 8000
गहू 2050 / 2800
ज्वारी 3100/3600
करडई 3800 / 4100
silk-रेशीम कोष
GCM, Ramanagara
15.05.2023
CB
Lots.329
Qty.18698.570
Min.200
Max.400
Avg.273
BV
Lots. 500
Qty.46616.570
Min.100
Max.593
Avg.422
नोट:- हे दर आम्ही खात्री आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्यक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏