कृषी

soyabean – today cotton rate-सोयाबीन, कापूस आदी शेतमालाचे आजचे बाजारभाव

soyabean – today cotton rate आजचे सोयाबीन, कापूस आदि शेतमालाचे बाजारभाव खालील प्रमाणे आहेत.
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 16 जून 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5110 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5055
बर्दापुर – 5065
केज – 5045
बनसारोळा – 5050
नेकनुर – 5035
घाटनांदूर- 5055
पाटोदा – 5010
तेलगाव – 5030
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5110
शिरूर ताजबंद – 5055
शिरूर अनंतपाळ – 5060
किनगाव – 5050
किल्लारी – 5060
निलंगा – 5055
लोहारा- 5050
कासार सिरशी – 5045
वलांडी – 5045
रेणापूर – 5085
तांदुळजा – 5065
आष्टामोड – 5070
निटुर – 5060
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5050
कळंब – 5055
घोगरेवाडी – 5060
वाशी – 5030
धाराशिव – 5050
ईट – 5030
तुळजापूर – 5050
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5040
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5010
नायगाव – 5010
जांब – 5045
सोनखेड – 5010
देगलूर – 4990
हदगाव – 4960
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4980
पालम – 4980
मानवत – 4980
ब्राम्हणगाव (परभणी) – 4980
जिंतूर – 4960
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5350 +GST
सोलापूर 5350 +GST
नांदेड 5350 +GST
हिंगोली 5350 +GST
today cotton rate-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 16 /06/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर —–
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 6957
3) नर्मदा कोटेक्स भोपा 6975
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 6804
5) बालाजी जिनिग फ. जवळा 6906
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम —–
सोयाबीन आडस स्थानिक 4955
कापूस आडस स्थानिक 6800
सोयाबीन 4955
चना ‌ 4700
गहू 2000/ 2800
ज्वारी 3000/3600
तूर ‌ 8000/8700
राजमा ‌ 5500/5700
नोट:- हे दर आम्ही खात्री आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्यक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »