soyabean – today cotton rate-सोयाबीन, कापूस आदी शेतमालाचे आजचे बाजारभाव
soyabean – today cotton rate आजचे सोयाबीन, कापूस आदि शेतमालाचे बाजारभाव खालील प्रमाणे आहेत.
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 15 जून 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5090 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5035
बर्दापुर – 5045
केज – 5025
बनसारोळा – 5030
नेकनुर – 5015
घाटनांदूर- 5035
पाटोदा – 4990
तेलगाव – 5010
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5090
शिरूर ताजबंद – 5035
शिरूर अनंतपाळ – 5040
किनगाव – 5030
किल्लारी – 5040
निलंगा – 5035
लोहारा- 5030
कासार सिरशी – 5025
वलांडी – 5025
रेणापूर – 5065
आष्टामोड – 5050
निटुर – 5040
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5030
कळंब – 5035
घोगरेवाडी – 5040
वाशी – 5010
धाराशिव – 5030
ईट – 5010
तुळजापूर – 5030
*सोलापूर जिल्हा*
गौडगाव – 5020
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4990
नायगाव – 4990
जांब – 5025
सोनखेड – 4990
देगलूर – 4970
हदगाव – 4940
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4960
पालम – 4960
मानवत – 4960
ब्राम्हणगाव (परभणी) – 4960
जिंतूर – 4940
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5280 +GST
सोलापूर 5300 +GST
नांदेड 5280 +GST
हिंगोली 5300 +GST
today cotton rate-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 15 /06/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर —–
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 6957
3) नर्मदा कोटेक्स भोपा 6955
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 6804
5) बालाजी जिनिग फ. जवळा —–
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम —–
सोयाबीन आडस स्थानिक 4935
कापूस आडस स्थानिक 6800
सोयाबीन 4935
चना 4700
गहू 2000/ 2800
ज्वारी 3000/3600
तूर 8000/8700
राजमा 5500/5700
नोट:- हे दर आम्ही खात्री आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्यक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏