कृषी

soyabean – today cotton rate-सोयाबीन, कापूस आदी शेतमालाचे आजचे बाजारभाव

soyabean – today cotton rate आजचे सोयाबीन, कापूस आदि शेतमालाचे बाजारभाव खालील प्रमाणे आहेत.
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 14 जून 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5080 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5025
बर्दापुर – 5035
केज – 5015
बनसारोळा – 5020
नेकनुर – 5005
घाटनांदूर- 5025
पाटोदा – 4980
तेलगाव – 5000
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5080
शिरूर ताजबंद – 5025
शिरूर अनंतपाळ – 5030
किनगाव – 5020
किल्लारी – 5030
निलंगा – 5025
लोहारा- 5020
कासार सिरशी – 5015
वलांडी – 5015
रेणापूर – 5055
आष्टामोड – 5040
निटुर – 5030
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5020
कळंब – 5025
घोगरेवाडी – 5030
वाशी – 5000
धाराशिव – 5020
ईट – 5000
तुळजापूर – 5020
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5010
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4980
नायगाव – 4980
जांब – 5015
सोनखेड – 4980
देगलूर – 4960
हदगाव – 4930
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4950
पालम – 4950
मानवत – 4950
ब्राम्हणगाव (परभणी) – 4950
जिंतूर – 4930
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5250 +GST
सोलापूर 5250 +GST
नांदेड 5250 +GST
हिंगोली 5250 +GST
today cotton rate-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 14 /06/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर —–
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा ——
3) नर्मदा कोटेक्स भोपा ——
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 6903
5) बालाजी जिनिग फ. जवळा —–
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम —–
सोयाबीन आडस स्थानिक 4925
कापूस आडस स्थानिक 6800
सोयाबीन 4925
चना ‌ 4700
गहू 2000/ 2800
ज्वारी 3000/3600
तूर ‌ 8000/8700
राजमा ‌ 5500/5700
नोट:- हे दर आम्ही खात्री आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्यक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »