कृषी

soyabean – today cotton rate सोयाबीन, कापूस आदी शेतमालाचे आजचे बाजारभाव

soyabean – today cotton rate आजचे सोयाबीन, कापूस आदि शेतमालाचे बाजारभाव खालील प्रमाणे आहेत.
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 13 जून 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5070 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5015
बर्दापुर – 5025
केज – 5005
बनसारोळा – 5010
नेकनुर – 4995
घाटनांदूर- 5015
पाटोदा – 4970
तेलगाव – 4990
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5070
शिरूर ताजबंद – 5015
शिरूर अनंतपाळ – 5020
किनगाव – 5010
किल्लारी – 5020
निलंगा – 5015
लोहारा- 5010
कासार सिरशी – 5005
वलांडी – 5005
रेणापूर – 5045
आष्टामोड – 5030
निटुर – 5020
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5010
कळंब – 5015
घोगरेवाडी – 5020
वाशी – 4990
धाराशिव – 5010
ईट – 4990
तुळजापूर – 5010
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5000
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4970
नायगाव – 4970
जांब – 5005
सोनखेड – 4970
देगलूर – 4950
हदगाव – 4920
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4940
पालम – 4940
मानवत – 4940
ब्राम्हणगाव (परभणी) – 4940
जिंतूर – 4920
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5210 +GST
सोलापूर 5230 +GST
नांदेड 5210 +GST
हिंगोली 5230 +GST
today cotton rate-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 13 /06/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर —–
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7056
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7050
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 6957
5) बालाजी जिनिग फ. जवळा —–
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम —–
सोयाबीन आडस स्थानिक 4915
कापूस आडस स्थानिक 7050
सोयाबीन 4915
चना ‌ 4700
गहू 2000/ 2800
ज्वारी 3000/3600
तूर ‌ 8000/8700
राजमा ‌ 5500/5700
नोट:- हे दर आम्ही खात्री आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्यक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »