कृषी

सोयाबीन, कापूस, राजमा,, रेशीम आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव

soyabean – today cotton rate आजचे सोयाबीन, कापूस आदि शेतमालाचे बाजारभाव खालील प्रमाणे आहेत.
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 18 मे 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5100 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5045
बर्दापुर – 5055
केज – 5035
बनसारोळा – 5040
नेकनुर – 5025
घाटनांदूर- 5045
पाटोदा – 5000
तेलगाव – 5020
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5100
शिरूर ताजबंद – 5045
शिरूर अनंतपाळ – 5050
किनगाव – 5040
किल्लारी – 5050
निलंगा – 5045
लोहारा- 5040
कासार सिरशी – 5035
वलांडी – 5035
रेणापूर – 5075
आष्टामोड – 5060
निटुर – 5050
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5040
कळंब – 5045
घोगरेवाडी – 5050
वाशी – 5020
धाराशिव – 5040
ईट – 5020
तुळजापूर – 5040
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5030
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5000
नायगाव – 5000
जांब – 5035
सोनखेड – 5000
देगलूर – 4980
हदगाव – 4950
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4970
पालम – 4970
मानवत – 4970
ब्राम्हणगाव (परभणी) – 4970
जिंतूर – 4950
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5200 +GST
सोलापूर 5220 +GST
नांदेड 5200 +GST
हिंगोली 5220 +GST
today cotton rate-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 18 /05/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर —–
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7407
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7400
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7407
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7406
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम —–
सोयाबीन आडस स्थानिक 4975
कापूस आडस स्थानिक 7450
rajma-राजमा ( घेवडा ) भाव
वरुन राजमा 5000-5200
वाघा 7300/8000
डायमंड 8500/ 9000
सोयाबीन 4975
चना ‌ 4650/4700
तूर 7500 ते 8000
गहू 2050 / 2800
ज्वारी 3100/3400
करडई 3800 / 4100
silk-रेशीम कोष
VRM ramanagar
Date 17/05/2023

BV lots 378

Kgs 34251.720
Min 200
Avg 404
Max 569

CB lots 257

Kgs 12595.160
Min 152
Avg 303
Max 420
नोट:- हे दर आम्ही खात्री आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्यक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »