कृषी

soyabean rate today latur-सोयाबीन, कापूस आजचे बाजारभाव

soyabean rate today latur-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 27 ऑक्टोबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4680/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4615
बर्दापुर – 4625
केज – 4605
बनसारोळा – 4610
नेकनुर – 4600
घाटनांदूर- 4625
पाटोदा – 4600
तेलगाव – 4600
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद – 4615
शिरूर अनंतपाळ – 4620
किनगाव – 4610
किल्लारी – 4620
निलंगा – 4615
लोहारा- 4610
कासार सिरशी – 4605
वलांडी – 4605
रेणापूर – 4645
आष्टामोड – 4630
निटुर – 4620
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4610
कळंब –
घोगरेवाडी – 4620
वाशी –
धाराशिव – 4610
ईट – 4600
तुळजापूर – 4610
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4600
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4600
नायगाव – 4600
जांब – 4605
सोनखेड – 4600
देगलूर – 4600
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4600
पालम – 4600
मानवत – 4600
ब्राम्हणगाव (परभणी) – 4600
जिंतूर – Close
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 4980 +GST
सोलापूर 4980 +GST
नांदेड 5060 +GST
हिंगोली 5080 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 27/10/2023.कापूस भाव. ……….
1).बालाजी जिनिग फ.जवळा. 7126

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »