soyabean rate today latur-सोयाबीन आजचे बाजारभाव
soyabean rate today latur-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 25 ऑगस्ट 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5000/- प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4935
बर्दापुर – 4945
केज – 4925
बनसारोळा – 4930
नेकनुर – 4915
घाटनांदूर- 4945
पाटोदा – 4890
तेलगाव – 4910
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5000
शिरूर ताजबंद – 4935
शिरूर अनंतपाळ – 4940
किनगाव – 4930
किल्लारी – 4940
निलंगा – 4935
लोहारा- 4930
कासार सिरशी – 4925
वलांडी – 4925
रेणापूर – 4965
आष्टामोड – 4950
निटुर – 4940
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 4930
कळंब – 4935
घोगरेवाडी – 4940
वाशी – 4910
धाराशिव – 4930
ईट – 4910
तुळजापूर – 4930
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4920
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4890
नायगाव – 4890
जांब – 4925
सोनखेड – 4890
देगलूर – 4880
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4870
पालम – 4870
मानवत – 4870
ब्राम्हणगाव (परभणी) – 4870
जिंतूर – 4840
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5100 +GST
सोलापूर 5100 +GST
नांदेड 5100 +GST
हिंगोली 5100 +GST
सोयाबीन soyabean rate today latur आडस स्थानिक 4835