soyabean rate today latur-सोयाबीन आजचे बाजारभाव
soyabean rate today latur-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 30 सप्टेंबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4925/- प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4860
बर्दापुर – 4870
केज – 4850
बनसारोळा – 4855
नेकनुर – 4840
घाटनांदूर- 4870
पाटोदा – 4815
तेलगाव – 4835
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 4925
शिरूर ताजबंद – 4860
शिरूर अनंतपाळ – 4865
किनगाव – 4855
किल्लारी – 4865
निलंगा – 4860
लोहारा- 4855
कासार सिरशी – 4850
वलांडी – 4850
रेणापूर – 4990
आष्टामोड – 4875
निटुर – 4865
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4855
कळंब – 4860
घोगरेवाडी – 4865
वाशी – 4835
धाराशिव – 4855
ईट – 4835
तुळजापूर – 4855
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4845
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4815
नायगाव – 4815
जांब – 4850
सोनखेड – 4815
देगलूर – 4805
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4795
पालम – 4795
मानवत – 4795
ब्राम्हणगाव (परभणी) – 4795
जिंतूर – 4765
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5100 +GST
सोलापूर 5100 +GST
नांदेड 5100 +GST
हिंगोली 5100 +GST