कृषी

soyabean rate today latur-सोयाबीन आजचे बाजारभाव

soyabean rate today latur-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 20 सप्टेंबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5020/- प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4955
बर्दापुर – 4965
केज – 4945
बनसारोळा – 4950
नेकनुर – 4935
घाटनांदूर- 4965
पाटोदा – 4910
तेलगाव – 4930
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5020
शिरूर ताजबंद – 4955
शिरूर अनंतपाळ – 4960
किनगाव – 4950
किल्लारी – 4960
निलंगा – 4955
लोहारा- 4950
कासार सिरशी – 4945
वलांडी – 4945
रेणापूर – 4985
आष्टामोड – 4970
निटुर – 4960
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4950
कळंब – 4955
घोगरेवाडी – 4960
वाशी – 4930
धाराशिव – 4950
ईट – 4930
तुळजापूर – 4950
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4940
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4910
नायगाव – 4910
जांब – 4945
सोनखेड – 4910
देगलूर – 4900
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4890
पालम – 4890
मानवत – 4890
ब्राम्हणगाव (परभणी) – 4890
जिंतूर – 4860
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5120 +GST
सोलापूर 5120 +GST
नांदेड 5120 +GST
हिंगोली 5070 +GST

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »