कृषी

soyabean rate today latur-सोयाबीन आजचे बाजारभाव

soyabean rate today latur-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 15 सप्टेंबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5050 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4985
बर्दापुर – 4995
केज – 4975
बनसारोळा – 4980
नेकनुर – 4965
घाटनांदूर- 4995
पाटोदा – 4940
तेलगाव – 4960
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5050
शिरूर ताजबंद – 4985
शिरूर अनंतपाळ – 4990
किनगाव – 4980
किल्लारी – 4990
निलंगा – 4985
लोहारा- 4980
कासार सिरशी – 4975
वलांडी – 4975
रेणापूर – 5015
आष्टामोड – 5000
निटुर – 4990
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 4980
कळंब – 4985
घोगरेवाडी – 4990
वाशी – 4960
धाराशिव – 4980
ईट – 4960
तुळजापूर – 4980
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4970
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4940
नायगाव – 4940
जांब – 4975
सोनखेड – 4940
देगलूर – 4930
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4920
पालम – 4920
मानवत – 4920
ब्राम्हणगाव (परभणी) – 4920
जिंतूर – 4890
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5150 +GST
सोलापूर 5150 +GST
नांदेड 5150 +GST
हिंगोली 5150 +GST

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »