soyabean rate today latur-सोयाबीन आजचे बाजारभाव
soyabean rate today latur-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 11 सप्टेंबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5080 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5015
बर्दापुर – 5025
केज – 5005
बनसारोळा – 5010
नेकनुर – 4995
घाटनांदूर- 5025
पाटोदा – 4970
तेलगाव – 4990
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5080
शिरूर ताजबंद – 5015
शिरूर अनंतपाळ – 5020
किनगाव – 5010
किल्लारी – 5020
निलंगा – 5015
लोहारा- 5010
कासार सिरशी – 5005
वलांडी – 5005
रेणापूर – 5045
आष्टामोड – 5030
निटुर – 5020
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5010
कळंब – 5015
घोगरेवाडी – 5020
वाशी – 4990
धाराशिव – 5010
ईट – 4990
तुळजापूर – 5010
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5000
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4970
नायगाव – 4970
जांब – 5005
सोनखेड – 4970
देगलूर – 4960
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4950
पालम – 4950
मानवत – 4950
ब्राम्हणगाव (परभणी) – 4950
जिंतूर – 4920
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5170 +GST
सोलापूर 5170 +GST
नांदेड 5170 +GST
हिंगोली 5170 +GST