soyabean rate today latur-सोयाबीन आजचे बाजारभाव
soyabean rate today latur-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 05 सप्टेंबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5120 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5055
बर्दापुर – 5065
केज – 5045
बनसारोळा – 5050
नेकनुर – 5035
घाटनांदूर- 5065
पाटोदा – 5010
तेलगाव – 5030
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5120
शिरूर ताजबंद – 5055
शिरूर अनंतपाळ – 5060
किनगाव – 5050
किल्लारी – 5060
निलंगा – 5055
लोहारा- 5050
कासार सिरशी – 5045
वलांडी – 5045
रेणापूर – 5085
आष्टामोड – 5070
निटुर – 5060
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5050
कळंब – 5055
घोगरेवाडी – 5060
वाशी – 5030
धाराशिव – 5050
ईट – 5030
तुळजापूर – 5050
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5040
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5010
नायगाव – 5010
जांब – 5045
सोनखेड – 5010
देगलूर – 5000
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4990
पालम – 4990
मानवत – 4990
ब्राम्हणगाव (परभणी) – 4990
जिंतूर – 4960
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5250 +GST
सोलापूर 5250 +GST
नांदेड 5250 +GST
हिंगोली 5250 +GST