कृषी

Soyabean, cotton-सोयाबीन दर घसरले; पहा आजचे सोयाबीन, कापूस बाजारभाव

Soyabean, cotton-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 15डिसेंबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4970/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य

*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4905
बर्दापुर – 4915
केज – 4895
बनसारोळा – 4900
नेकनुर – 4885
घाटनांदूर- 4915
पाटोदा – 4860
तेलगाव – 4880
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद – 4905
शिरूर अनंतपाळ – 4910
किनगाव – 4900
किल्लारी – 4910
निलंगा – 4905
लोहारा- 4900
कासार सिरशी – 4895
वलांडी – 4895
रेणापूर – 4935
आष्टामोड – 4920
निटुर – 4910
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4900
कळंब – 4905
घोगरेवाडी – 4910
वाशी – 4880
धाराशिव – 4900
ईट – 4880
तुळजापूर – 4900
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4890
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4850
नायगाव – 4830
जांब – 4895
सोनखेड – 4860
देगलूर – 4870
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4850
पालम – 4860
मानवत – 4850
ब्राम्हणगाव (परभणी) – 4870
जिंतूर –
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5060 +GST
सोलापूर 5060 +GST
नांदेड 5060 +GST
हिंगोली 5060 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 15/12/2023.कापूस भाव. ……….
1). लक्ष्मी व्यंकटेश जिनिंग भोपा .7074
2). नर्मदा कोटेक्स जिनिंग भोपा.7075
3).बालाजी जिनिंग फ.जवळा. 7066 4). गुरु राघवेंद्र जिनिंग धारूर. 7101 5). विश्वतेज जिनिंग खोडस.7083 6). नर्मदा जिनिंग धारूर. 7060
आडस स्थानिक दर कापूस 7100
आडस स्थानिक दर सोयाबीन 4805

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »