Soyabean, cotton -सोयाबीन थोडी-थोडी दरवाढ सुरू;पहा आजचे सोयाबीन, कापूस बाजारभाव
Soyabean, cotton – ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 11डिसेंबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5030/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4965
बर्दापुर – 4975
केज – 4955
बनसारोळा – 4960
नेकनुर – 4945
घाटनांदूर- 4975
पाटोदा – 4920
तेलगाव – 4940
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5030
शिरूर ताजबंद – 4965
शिरूर अनंतपाळ – 4970
किनगाव – 4960
किल्लारी – 4970
निलंगा – 4965
लोहारा- 4960
कासार सिरशी – 4955
वलांडी – 4955
रेणापूर – 4995
आष्टामोड – 4980
निटुर – 4970
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4960
कळंब – 4965
घोगरेवाडी – 4970
वाशी – 4940
धाराशिव – 4960
ईट – 4940
तुळजापूर – 4960
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4950
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4920
नायगाव – 4910
जांब – 4955
सोनखेड – 4930
देगलूर – 4920
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4920
पालम – 4940
मानवत – 4930
ब्राम्हणगाव (परभणी) – 4950
जिंतूर –
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5190 +GST
सोलापूर 5190 +GST
नांदेड 5190 +GST
हिंगोली 5190 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 11/12/2023.कापूस भाव. ……….
1). लक्ष्मी व्यंकटेश जिनिंग भोपा .7119
2). नर्मदा कोटेक्स जिनिंग भोपा.7115
3).बालाजी जिनिंग फ.जवळा. 7106 4). गुरु राघवेंद्र जिनिंग धारूर. 7182 5). विश्वतेज जिनिंग खोडस.7119
आडस स्थानिक दर कापूस 7106
आडस स्थानिक दर सोयाबीन 4870