Soyabean, cotton-सोयाबीन, कापूस आजचे बाजारभाव
Soyabean, cotton-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 29 नोव्हेंबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5110/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5045
बर्दापुर – 5055
केज – 5035
बनसारोळा – 5040
नेकनुर – 5025
घाटनांदूर- 5055
पाटोदा – 5000
तेलगाव – 5020
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद – 5045
शिरूर अनंतपाळ – 5050
किनगाव – 5040
किल्लारी – 5050
निलंगा – 5045
लोहारा- 5040
कासार सिरशी – 5035
वलांडी – 5035
रेणापूर – 5075
आष्टामोड – 5060
निटुर – 5050
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5040
कळंब –
घोगरेवाडी – 5050
वाशी –
धाराशिव – 5040
ईट – 5020
तुळजापूर – 5040
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5030
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5040
नायगाव – 5020
जांब – 5035
सोनखेड – 5050
देगलूर – 5040
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5110
पालम – 5110
मानवत – 5110
ब्राम्हणगाव (परभणी) – 5110
जिंतूर –
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5320 +GST
सोलापूर 5320 +GST
नांदेड 5320 +GST
हिंगोली 5320 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 29 /11/2023.कापूस भाव. ……….
1).नर्मदा कोटेक्स भोपा 7100
2).विश्र्वतेज जिनिग खोडस 7101
3).बालाजी जिनिग फ.जवळा —–
आडस स्थानिक दर कापूस 7100
आडस स्थानिक दर सोयाबीन 4940