कृषी

Soyabean, cotton-सोयाबीन, कापूस आजचे बाजारभाव

Soyabean, cotton-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 30 ऑक्टोबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालिल प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4730/- प्रति क्विंटल*l
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4665
बर्दापुर – 4675
केज – 4655
बनसारोळा – 4660
नेकनुर – 4645
घाटनांदूर- 4675
पाटोदा – 4620
तेलगाव – 4640
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद – 4665
शिरूर अनंतपाळ – 4670
किनगाव – 4660
किल्लारी – 4670
निलंगा – 4665
लोहारा- 4660
कासार सिरशी – 4655
वलांडी – 4655
रेणापूर – 4695
आष्टामोड – 4680
निटुर – 4670
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4660
कळंब –
घोगरेवाडी – 4670
वाशी –
धाराशिव – 4660
ईट – 4640
तुळजापूर – 4660
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4650
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4620
नायगाव – 4620
जांब – 4655
सोनखेड – 4620
देगलूर – 4610
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4600
पालम – 4600
मानवत – 4600
ब्राम्हणगाव (परभणी) – 4600
जिंतूर – Close
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5030 +GST
सोलापूर 5030 +GST
नांदेड 5070 +GST
हिंगोली 5090 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 30/10/2023.कापूस ( cotton ) भाव. ……….
1).बालाजी जिनिग फ.जवळा. 7306

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »