Soyabean, cotton-सोयाबीन, कापूस आजचे बाजारभाव
Soyabean, cotton-ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 19डिसेंबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4950/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4885
बर्दापुर – 4895
केज – 4875
बनसारोळा – 4880
नेकनुर – 4865
घाटनांदूर- 4895
पाटोदा – 4840
तेलगाव – 4860
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद – 4885
शिरूर अनंतपाळ – 4890
किनगाव – 4880
किल्लारी – 4890
निलंगा – 4885
लोहारा- 4880
कासार सिरशी – 4875
वलांडी – 4875
रेणापूर – 4915
आष्टामोड – 4900
निटुर – 4890
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4880
कळंब – 4885
घोगरेवाडी – 4890
वाशी – 4860
धाराशिव – 4880
ईट – 4860
तुळजापूर – 4880
*सोलापूर जिल्हा*
गौडगाव – 4870
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4830
नायगाव – 4810
जांब – 4875
सोनखेड – 4840
देगलूर – 4850
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4830
पालम – 4840
मानवत – 4830
ब्राम्हणगाव (परभणी) – 4850
जिंतूर –
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5040 +GST
सोलापूर 5040 +GST
नांदेड 5040 +GST
हिंगोली 5040 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 19/12/2023.कापूस भाव. ……….
1). लक्ष्मी व्यंकटेश जिनिंग भोपा.6921
2). नर्मदा कोटेक्स जिनिंग भोपा.6925
3).बालाजी जिनिंग फ.जवळा. 6926 4). गुरु राघवेंद्र जिनिंग धारूर.6921 5). विश्वतेज जिनिंग खोडस.6930 6). नर्मदा जिनिंग धारूर. 6925
आडस स्थानिक दर कापूस 6950
आडस स्थानिक दर सोयाबीन 4785