कृषी

Soyabean, cotton -सोयाबीन, कापूस आजचे बाजारभाव

Soyabean, cotton – ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 07 डिसेंबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4940/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य

*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4875
बर्दापुर – 4885
केज – 4865
बनसारोळा – 4870
नेकनुर – 4855
घाटनांदूर- 4885
पाटोदा – 4830
तेलगाव – 4850
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद – 4875
शिरूर अनंतपाळ – 4880
किनगाव – 4870
किल्लारी – 4880
निलंगा – 4875
लोहारा- 4870
कासार सिरशी – 4865
वलांडी – 4865
रेणापूर – 4905
आष्टामोड – 4890
निटुर – 4880
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4870
कळंब –
घोगरेवाडी – 4880
वाशी –
धाराशिव – 4870
ईट – 4850
तुळजापूर – 4870
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4860
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4830
नायगाव – 4820
जांब – 4865
सोनखेड – 4840
देगलूर – 4830
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4830
पालम – 4850
मानवत – 4840
ब्राम्हणगाव (परभणी) – 4860
जिंतूर – 4820
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 07 /12/2023.कापूस भाव. ……….
1).नर्मदा कोटेक्स भोपा 7035
2).विश्र्वतेज जिनिग खोडस 7011
3).बालाजी जिनिग फ.जवळा 7026
आडस स्थानिक दर कापूस 7130
आडस स्थानिक दर सोयाबीन 4815

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »