कृषी

Soyabean – सोयाबीन आजचे बाजारभाव

Soyabean -ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 16 ऑगस्ट 2023 ला सोयाबीन soyabean खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5040 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4975
बर्दापुर – 4985
केज – 4965
बनसारोळा – 4970
नेकनुर – 4955
घाटनांदूर- 4985
पाटोदा – 4930
तेलगाव – 4950
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5040
शिरूर ताजबंद – 4975
शिरूर अनंतपाळ – 4980
किनगाव – 4970
किल्लारी – 4980
निलंगा – 4975
लोहारा- 4970
कासार सिरशी – 4965
वलांडी – 4965
रेणापूर – 5005
आष्टामोड – 4990
निटुर – 4980
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 4970
कळंब – 4975
घोगरेवाडी – 4980
वाशी – 4950
धाराशिव – 4970
ईट – 4950
तुळजापूर – 4970
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4960
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4930
नायगाव – 4930
जांब – 4965
सोनखेड – 4930
देगलूर – 4920
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4910
पालम – 4910
मानवत – 4910
ब्राम्हणगाव (परभणी) – 4910
जिंतूर – 4880
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन soyabean विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5190 +GST
सोलापूर 5190 +GST
नांदेड 5190 +GST
हिंगोली 5190 +GST
सोयाबीन आडस स्थानिक 4875

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »