Soyabean-सोयाबीन आजचे बाजारभाव
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 12 ऑगस्ट 2023 ला सोयाबीन soyabean खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5020 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4955
बर्दापुर – 4965
केज – 4945
बनसारोळा – 4950
नेकनुर – 4935
घाटनांदूर- 4965
पाटोदा – 4910
तेलगाव – 4930
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5020
शिरूर ताजबंद – 4955
शिरूर अनंतपाळ – 4960
किनगाव – 4950
किल्लारी – 4960
निलंगा – 4955
लोहारा- 4950
कासार सिरशी – 4945
वलांडी – 4945
रेणापूर – 4985
आष्टामोड – 4970
निटुर – 4960
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4950
कळंब – 4955
घोगरेवाडी – 4960
वाशी – 4930
धाराशिव – 4950
ईट – 4930
तुळजापूर – 4950
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4940
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4910
नायगाव – 4910
जांब – 4945
सोनखेड – 4910
देगलूर – 4900
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4890
पालम – 4890
मानवत – 4890
ब्राम्हणगाव (परभणी) – 4890
जिंतूर – 4860
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन soyabean विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5160 +GST
सोलापूर 5160 +GST
नांदेड 5160 +GST
हिंगोली 5160 +GST
सोयाबीन आडस स्थानिक 4855